अतुल्य भारत चेतना
पंकज ज्ञानेश्वर लांजेवार
नागपूर/महाराष्ट्र। कुही शहरातील कुही पंचायत समिती मध्ये सुपर वारियर यांची बैठक झाली.
दिनांक 18 जनवरी 2024 ला नागपूर ग्रामीण भागातील कुही शहरात पंचायत समिती कुही येथे सुपर वारियर यांची बैठक घेण्यात आली.

या बैठकीला माजी जिल्हा परिषद अध्यक्षा व नागपूर ग्रामीणच्या महामंत्री सौ. संध्याताई गोतमारे व उमरेड विधानसभा ॄविस्तारक निलेशजी बुचूनडे व माजी नगरसेवक ईश्वरजी धनजोडे, तालुकाध्यक्ष वामनजी श्रीरामे,डॉक्टर शिवाजी सोनसरे,उपसभापती बालुभाऊ तळेकर,महामंत्री प्रकाश थोटे,पवन सहारे, वंजारीजी प्रामुख्याने उपस्थी दिली।
subscribe our YouTube channel

